31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeराजकीयनारायण राणे यांचे सुतोवाच, ठाकरे कुटुंबियातील चार जणांविरोधात ईडीची नोटीस तयार

नारायण राणे यांचे सुतोवाच, ठाकरे कुटुंबियातील चार जणांविरोधात ईडीची नोटीस तयार

विमल पाटील : टीम लय भारी

मुंबई : नारायण राणे यांनी नुकताच एक खळबळजनक ट्विट केले आहे. त्यांनी मात्रोश्रीवरील म्हणजेच ठाकरे कुटुंबियातील चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे म्हटले आहे. ठाकरे कुटुंबियातील हे चौघेजण नेमके कोण याबद्दल चर्चा सुरु झाली आहे(Narayan Rane’s warning, ED notice against Thackeray’s family).

सुशांत राजपूत आणि दिशा सालियन यांच्या आत्महत्येसंदर्भात ट्विट केले आहे. यामध्ये विनायक राऊतांचे नाव घेत त्यांना इशारा दिला आहे. तसेच, मात्रोश्रीवरील म्हणजेच ठाकरे कुटुंबियातील चार जणांविरोधात ईडीची नोटीस तयार असल्याचे सुतोवाच केले आहेत.

राणेंनी ट्विट मध्ये म्हणाले की, ‘खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी, लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले.’

शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरु असलेले वाक्युद्ध नक्की कोणतं वळण याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर केली जहरी टीका

अखेर नितेश राणेंना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

BMC issues notice to Narayan Rane to inspect his Juhu bungalow for irregularities

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी